-> MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

Hello students !

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ below 👇

    This MCQ quiz is based on various MCQ on Types of Co-operative Institutions/ सहकारी संस्थांचे प्रकार in various language with translate button. 

    This quiz consist 25 MCQ. I hope, It provides to you a knowledge regarding Types of Co-operative Institutions/ सहकारी संस्थांचे प्रकार and their some important terms. 

    It also helps to preparation on online MCQ based exam like competitive exams and others university or college exams. 

    You can translate a quiz into your understandable language with the help of Translate button which shown at the right side of post. MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ Answers are shown in Red Bold Format*

1. समान दर्जा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समानार्थी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वच्छेने स्थापन केलेल्या संघटना प्रकार म्हणजे
1.कंपनी
2.संस्था
3.सहकारी संस्था*
4.बिगर सहकारी संस्था

2. सहज निर्मिती व मर्यादित सदस्यता, लोकशाही व्यवस्थापन, अखंड अस्तित्व हे मुद्दे कोणत्या संकल्पनेशी निगडित आहेत.
1.सहकारी संस्थेचे फायदे *
2.तोटे
3.मर्यादा
4.यापैकी नाही

3. मर्यादित स्त्रोत मर्यादित व्यक्ती अपुरी व्यवस्थापन हे मुद्दे कोणत्या संकल्पनेशी निगडित आहेत
1.सहकारी संस्थेचे फायदे
2.तोटे *
3.मर्यादा
4.यापैकी नाही

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

4. ग्रामीण सहकारी संस्थेला इंग्रजी संज्ञा
1.Rural cooperation societies
2.Rural cooperative societies*
3.Risk cooperative societies
4.urban cooperative societies

5. अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे
1.ग्रामीण सहकारी संस्था
2.शहरी सहकारी संस्था *
3.कृषी सहकारी संस्था
4.शेती सहकारी संस्था

6. एग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे
1.ग्रामीण सहकारी संस्था
2.बिगर कृषी सहकारी संस्था
3.सहकारी पतसंस्था
4.यापैकी नाही*

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

7. शहरी सहकारी संस्थेचे दुसरे नाव
1.ग्रामीण सहकारी संस्था
2.नागरी सहकारी संस्था *
3.शेती सहकारी संस्था
4.बिगर कृषि सहकारी संस्था.

8. बिगर कृषि सहकारी संस्थेची इंग्रजी संज्ञा
1.नोन अग्रिकल्चर को-ऑपरेटिव्ह सोसायटी*
2.क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी
3.ऍग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह सोसायटी
4.यापैकी नाही.

9. दुग्ध व्यवसाय संस्था मत्स्यबीज पालन संस्था या संस्था कोणत्या सहकारी संस्थेमध्ये येतात
1.ग्रामीण सहकारी संस्था*
2.शहरी सहकारी संस्था
3.सहकारी पतसंस्था
4.यापैकी नाही.

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

10. सहकारी पतसंस्थेची इंग्रजी संज्ञा
1.क्रेडिट को-ऑपरेशन
2.क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी*
3.नोन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी
4.यापैकी नाही.

11. अल्पकालीन सहकारी पतसंस्था आणि दीर्घकालीन सहकारी पतसंस्था या संस्थांचा समावेश कोणत्या पतसंस्थे मध्ये होतो.
1.शहरी सहकारी पतसंस्था
2.नागरी सहकारी पतसंस्था
3.ग्रामीण सहकारी पतसंस्था*
4.यापैकी नाही.

12. शहरी भागातील लोकांना पतपुरवठा करण्याचे काम कोणती संस्था करते
1.शहरी सहकारी पतसंस्था
2.नागरी सहकारी पतसंस्था
3.वरीलपैकी दोन्ही*
4.यापैकी नाही

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

13. प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेचा समावेश कोणत्या पतसंस्थेमध्ये होतो.
1.अल्पकालीन सहकारी पतसंस्था*
2.मध्यकालीन सहकारी पतसंस्था
3.दीर्घकालीन सहकारी पतसंस्था
4.यापैकी नाही

14. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संस्था कोणत्या सहकारी संस्थे अंतर्गत येतात.
1.अल्पकालीन सहकारी पतसंस्था*
2.मध्यकालीन सहकारी पतसंस्था
3.दीर्घकालीन सहकारी पतसंस्था
4.यापैकी नाही

15. राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक ही संस्था कोणत्या संस्थेच्या अंतर्गत येते.
1.अल्पकालीन सहकारी पतसंस्था
2.मध्यकालीन सहकारी पतसंस्था
3.दीर्घकालीन सहकारी पतसंस्था *
4.यापैकी नाही

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

16. को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी म्हणजे-
1.ग्राहक सहकारी संस्था
2.विपणन सहकारी संस्था
3.सहकारी गृहनिर्माण संस्था*
4.यापैकी नाही

17. कंजूमर को-ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे
1.ग्राहक सहकारी संस्था*
2.विपणन सहकारी संस्था
3.सहकारी गृहनिर्माण संस्था
4.यापैकी नाही

18. मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह म्हणजे
1.ग्राहक सहकारी संस्था
2.विपणन सहकारी संस्था*
3.सहकारी गृहनिर्माण संस्था
4.यापैकी नाही

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

19. जेव्हा सर्व श्रमिक लोक एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर संस्थेची निर्मिती करतात त्या संस्थेला कोणती सहकारी संस्था म्हणतात.
1.जंगल कामगार सहकारी संस्था
2.बलुतेदारांची सहकारी संस्था
3.श्रमिकांची सहकारी संस्था*
4.उत्पादक सहकारी संस्था

20. विकर सेक्शन को-ऑपरेटिव्ह म्हणजे
1.श्रमिकांची सहकारी संस्था
2.जंगल कामगार सहकारी संस्था
3.बलुतेदारांच्या सहकारी संस्था
4.वरीलपैकी सर्व*

21. खालीलपैकी कोणता संघ हा तालुका पातळीवर असणाऱ्या सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवतो.
1.तालुका सहकारी संघ*
2.जिल्हा सहकारी संघ
3.राज्य सहकारी महासंघ
4.राष्ट्रीय सहकारी महासंघ

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

22. जिल्हा सहकारी संघ म्हणजे
1.District cooperative union*
2.District cooperation union
3.State cooperative union
4.Taluka cooperative union

23. राज्य सहकारी महासंघ म्हणजे
1.State cooperative federation*
2.State cooperative institution
3.State cooperative union
4.State cooperation federation

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

24. राष्ट्रीय सहकारी महासंघ
1.National cooperative union
2.National corporation union
3.National cooperative federation*
4.National cooperation federation

25. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ म्हणजे
1.International cooperative institution
2.International cooperation institution
3.International cooperative federation*
4.International cooperation federation

MCQ Quiz on Types of Co-operative Institutions सहकारी संस्थांचे प्रकार Free 25 MCQ

Read More for other MCQ on Co-operation’s Topics

  1. समान दर्जा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समानार्थी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वच्छेने स्थापन केलेल्या संघटना प्रकार म्हणजे
    1.   कंपनी
    2.   संस्था
    3.   सहकारी संस्था
    4.   बिगर सहकारी संस्था
  2. सहज निर्मिती व मर्यादित सदस्यता, लोकशाही व्यवस्थापन, अखंड अस्तित्व हे मुद्दे कोणत्या संकल्पनेशी निगडित आहेत.
    1.   सहकारी संस्थेचे फायदे
    2.   तोटे
    3.   मर्यादा
    4.   यापैकी नाही
  3. मर्यादित स्त्रोत मर्यादित व्यक्ती अपुरी व्यवस्थापन हे मुद्दे कोणत्या संकल्पनेशी निगडित आहेत
    1.   सहकारी संस्थेचे फायदे
    2.   तोटे
    3.   मर्यादा
    4.   यापैकी नाही
  4. ग्रामीण सहकारी संस्थेला इंग्रजी संज्ञा
    1.   Rural cooperation societies
    2.   Rural cooperative societies
    3.   Risk cooperative societies
    4.   Urban cooperative societies
  5. अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे
    1.   ग्रामीण सहकारी संस्था
    2.   शहरी सहकारी संस्था
    3.   कृषी सहकारी संस्था
    4.   शेती सहकारी संस्था
  6. एग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे
    1.   ग्रामीण सहकारी संस्था
    2.   बिगर कृषी सहकारी संस्था
    3.   सहकारी पतसंस्था
    4.   यापैकी नाही
  7. शहरी सहकारी संस्थेचे दुसरे नाव
    1.   ग्रामीण सहकारी संस्था
    2.   नागरी सहकारी संस्था
    3.   शेती सहकारी संस्था
    4.   बिगर कृषि सहकारी संस्था
  8. बिगर कृषि सहकारी संस्थेची इंग्रजी संज्ञा
    1.   नोन अग्रिकल्चर को-ऑपरेटिव्ह सोसायटी
    2.   क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी
    3.   ऍग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह सोसायटी
    4.   यापैकी नाही
  9. दुग्ध व्यवसाय संस्था मत्स्यबीज पालन संस्था या संस्था कोणत्या सहकारी संस्थेमध्ये येतात
    1.   ग्रामीण सहकारी संस्था
    2.   शहरी सहकारी संस्था
    3.   सहकारी पतसंस्था
    4.   यापैकी नाही
  10. सहकारी पतसंस्थेची इंग्रजी संज्ञा
    1.   क्रेडिट को-ऑपरेशन
    2.   क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी
    3.   नोन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी
    4.   यापैकी नाही
  11. अल्पकालीन सहकारी पतसंस्था आणि दीर्घकालीन सहकारी पतसंस्था या संस्थांचा समावेश कोणत्या पतसंस्थे मध्ये होतो.
    1.   शहरी सहकारी पतसंस्था
    2.   नागरी सहकारी पतसंस्था
    3.   ग्रामीण सहकारी पतसंस्था
    4.   यापैकी नाही.
  12. शहरी भागातील लोकांना पतपुरवठा करण्याचे काम कोणती संस्था करते
    1.   शहरी सहकारी पतसंस्था
    2.   नागरी सहकारी पतसंस्था
    3.   वरीलपैकी दोन्ही
    4.   यापैकी नाही
  13. प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेचा समावेश कोणत्या पतसंस्थेमध्ये होतो.
    1.   अल्पकालीन सहकारी पतसंस्था
    2.   मध्यकालीन सहकारी पतसंस्था
    3.   दीर्घकालीन सहकारी पतसंस्था
    4.   यापैकी नाही
  14. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संस्था कोणत्या सहकारी संस्थे अंतर्गत येतात.
    1.   अल्पकालीन सहकारी पतसंस्था
    2.   मध्यकालीन सहकारी पतसंस्था
    3.   दीर्घकालीन सहकारी पतसंस्था
    4.   यापैकी नाही
  15. राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक ही संस्था कोणत्या संस्थेच्या अंतर्गत येते.
    1.   अल्पकालीन सहकारी पतसंस्था
    2.   मध्यकालीन सहकारी पतसंस्था
    3.   दीर्घकालीन सहकारी पतसंस्था
    4.   यापैकी नाही
  16. को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी म्हणजे-
    1.   ग्राहक सहकारी संस्था
    2.   विपणन सहकारी संस्था
    3.   सहकारी गृहनिर्माण संस्था
    4.   यापैकी नाही
  17. कंजूमर को-ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे
    1.   ग्राहक सहकारी संस्था
    2.   विपणन सहकारी संस्था
    3.   सहकारी गृहनिर्माण संस्था
    4.   यापैकी नाही
  18. मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह म्हणजे
    1.   ग्राहक सहकारी संस्था
    2.   विपणन सहकारी संस्था
    3.   सहकारी गृहनिर्माण संस्था
    4.   यापैकी नाही
  19. जेव्हा सर्व श्रमिक लोक एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर संस्थेची निर्मिती करतात त्या संस्थेला कोणती सहकारी संस्था म्हणतात.
    1.   जंगल कामगार सहकारी संस्था
    2.   बलुतेदारांची सहकारी संस्था
    3.   श्रमिकांची सहकारी संस्था
    4.   उत्पादक सहकारी संस्था
  20. विकर सेक्शन को-ऑपरेटिव्ह म्हणजे
    1.   श्रमिकांची सहकारी संस्था
    2.   जंगल कामगार सहकारी संस्था
    3.   बलुतेदारांच्या सहकारी संस्था
    4.   वरीलपैकी सर्व
  21. खालीलपैकी कोणता संघ हा तालुका पातळीवर असणाऱ्या सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवतो.
    1.   तालुका सहकारी संघ
    2.   जिल्हा सहकारी संघ
    3.   राज्य सहकारी महासंघ
    4.   राष्ट्रीय सहकारी महासंघ
  22. जिल्हा सहकारी संघ म्हणजे
    1.   District cooperative union
    2.   District cooperation union
    3.   State cooperative union
    4.   Taluka cooperative union
  23. राज्य सहकारी महासंघ म्हणजे
    1.   State cooperative federation
    2.   State cooperative institution
    3.   State cooperative union
    4.   State cooperation federation
  24. राष्ट्रीय सहकारी महासंघ
    1.   National cooperative union
    2.   National corporation union
    3.   National cooperative federation
    4.   National cooperation federation
  25. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ म्हणजे
    1.   International cooperative institution
    2.   International cooperation institution
    3.   International cooperative federation
    4.   International cooperation federation

Post a Comment

0 Comments